स्मार्ट वॉचने स्कॅन करून फास्टॅग अकाऊंटची चोरी व्हिडीओ व्हायरल !
सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो कारची विंडस्क्रीन साफ करताना आपल्या स्मार्ट वॉचने FASTag स्कॅन करत होता. सध्या स्मार्ट वॉच ने फास्टॅग स्कॅन करून फास्टॅग अकाउंट मधून पैसे चोरी केल्याचा नवीन प्रकार घडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.