लसूण सोलण्याची सोपी पद्धत, सोशल मीडियावर व्हायरल

Last Modified शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (12:37 IST)
किचनमध्ये काही टिप्स अमलात आणून कशा प्रकारे काम सोपे करता येईल याबद्दल अनके जण शोध घेत असतात. त्यापैकी एक काम म्हणजे लसूण सोलणे. अशात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात सोप्या पद्धतीनं लसूण कसे सोलता येईल हे दाखवण्यात आलं आहे.

12 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लसूण अगदी सोप्या पद्धतीनं देखील सोलला जाऊ शकतो हे दाखवण्यात आले आहे. चटकन लसूण सोलण्याची ही विधी व्हायल होत आहे. हे सोलण्यासाठी अतिशय कमी कालावधीत लागत असून यावर खूप प्रतिक्रिया देखील येत आहेत.

टिकटॉकवरील हा व्हायरल व्हिडीओ ओरिजिनली @xwowduck या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 1.5 मिलियन व्यूज असून युजरने आपल्या सासूला याचं श्रेय दिलं आहे. त्यांच्याकडून ही पद्धत शिकल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये, लसणाच्या कांडीला दोन समान भागामध्ये कापून त्यानंतर त्याला दाबल्यावर अतिशय लवकर पाकळ्या वेगळ्या होताना दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

बघता बघता जमिनीत कार अडकली

बघता बघता जमिनीत कार अडकली
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाळी सरी सुरू झाली आहे. गेल्या ...

महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप शिवसेनेला गडी मानत असायची -संजय ...

महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप शिवसेनेला गडी मानत असायची  -संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप लावला आहे की महाराष्ट्रात 2014 ते 2019 या काळात ...

काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत

काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ते ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार
जरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे तरी ही कोरोनाचे संकट अजून कमी झाले नाही.त्यासाठी सरकार ...

शिवसेना आमदाराची दादागिरी, कंत्राटदाराला घाणपाण्यात बसवून ...

शिवसेना आमदाराची दादागिरी, कंत्राटदाराला घाणपाण्यात बसवून शिक्षा दिली
सध्या मुंबईत सर्वत्र पाऊस सुरु आहे.पावसाळ्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर पूर आला आहे. शनिवारी ...