रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (17:37 IST)

भर लग्नात मुसळधार पाऊस,पावसात वर -वधूची एंट्री, व्हिडीओ व्हायरल

Instagram
लग्न म्हटलं की घरात आनंदच वातावरण असतं. आणि लग्न स्वतःच असेल तर नवीन जोडपे आनंदात असतात. वर वधूचे काही नवीन स्वप्न असतात.सध्या सर्वत्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या  एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य करत आहे.सध्या हवामानाचे काहीच नेम नाही. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ तर कधी मुसळधार पाऊस कोसळतो.सध्या लग्न सराय देखील सुरु आहे. पावसालापाहून लग्नाची तारीख आणि वेळ ठरवले जातात. सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ   
anchor_jk नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. 
 
 
या व्हिडीओ मध्ये एका ठिकाणी लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. तेवढ्यात पावसाळा सुरुवात होते. पावसामुळे लोकांचा विरस झाला. कार्यक्रम स्थगित होणार असे वाटत होते. पण नाही तेवढ्यात वर आणि वधूने भर पावसात स्टेजवर दिमाखदार एंट्री केली. इतर लोक पण छत्री धरून वर वधूचे स्वागत करण्यासाठी उभे आहे. हा व्हिडीओ आत्ता पर्यंत पाच लाखाहून जास्त लोकांनी पहिला आहे. 
नेटकरी या वर कमेंट करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit