संबंधित माहिती
- भारतात कोणीही सुरक्षित नाही; गांगुलींच्या मुलीचे रोखठोक मत
- PAN-Aadhar लिंक करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या, 31 डिसेंबर शेवटची तारीख
- मला दत्तक घेत आहेत, तुम्ही यायचंच': 5 वर्षांच्या मुलाचं मित्रांना आमंत्रण
- मोदी यांना ट्विटरवरकडून 2019 मधील गोल्डन पुरस्कार
- 'मिस युनिवर्स 2019' स्पर्धा , 'हे' व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल
सलमानला मागे टाकत कोहलीने केली 'विराट' कमाई
क्रिकेटच्या मैदानावर दबंग कामगिरी करणार्या विराट कोहलीने सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटीच्या यादीत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. फोर्ब्स इंडियाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटींची यादी जारी केली आहे.
2018 मध्ये विराट दुसर्या स्थानावर होता. यावेळी त्याने सलमानला मागे टाकले आहे. विराटने या वर्षात 252.72 कोटी इतकी कमाई केली आहे. या क्रमवारीत सलमान 229.25 कोटींसह तिसर्या स्थानावर आहे.
पुढील लेख
