बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अनोखा रेल्वेमार्ग...

थालंडधील द बर्मा रेल्वेमार्गाला डेथ रेल्वे असेही म्हटले जाते. बँकॉक आणि ब्रह्मदेशाच्या राजधानीला जोडणारा हा रेल्वे मार्ग 415 किलोमीटर लांब आहे. या रेल्वेमार्गाचे काम सुरू असताना 90 हजारांहून जास्त कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता.