मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:47 IST)

सुबोध भावेने ट्विट करत व्यक्त केला राग

हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची घटना घडली. यावर सुबोध भावेने देखील ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे.
 
‘ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे. डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो’, अशी संतप्त भावना सुबोध भावेने व्यक्त केली आहे.