Marathi Biodata Maker

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, तमिळ अभिनेत्रीला अटक

सोमवार, 4 जून 2018 (15:00 IST)
चेन्नई पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एका तमिळ अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. टीव्ही मालिका वीनी रानीची अभिनेत्री संगीता हिला पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसॉर्टमधून अटक करण्यात आलीये.  संगीतासह आणखी तीन अभिनेत्री या सेक्स रॅकेटमध्ये सामिल आहेत. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
 

पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती की, या रिसॉर्टवर सेक्स रॅकेट सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी इथे धाड टाकली. तेव्हा येथून पोलिसांनी संगीता आणि तिच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री संगीतासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीही सामिल आहेत.  संगीताने तमिळ सिनेमातही काम केलं आहे. संगीताचं पूर्ण नाव संगीता बालन असं आहे.  

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या भरघोस संधी मिळतील

योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीचा वापर; पत्ताकोबी लागवडीची संपूर्ण माहिती

ITR Filing 2026: ३१ जुलैपर्यंत तुमचा रिटर्न दाखल न केल्यास ₹५,००० पर्यंत दंड होऊ शकतो

कामातील गंभीर अनियमितता आणि निष्काळजीपणानंतर एसटी महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू; बीएमसीचे चार अधिकारी निलंबित, नुकसान भरपाई जाहीर

पुढील लेख