रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

बाजारात ट्रांसपेरेंट ट्राउजरची धूम, महाग वरून घालून न घातल्यासारखं

फॅशन डिजाइनर प्रत्येक सीझनमध्ये वेगळ्या कंस्पेटसह बाजारात नवीन कपडे येतात, त्यातून काही हातोहात स्वीकारले जातात तर काही डिझाइन्स फ्लॉप सुद्धा होतात.
 
अलीकडे ब्रिटिश फॅशन ब्रँड ASOS ने अशी फॅशन आणली आहे ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे. ट्रांसपेरेंट ट्राउजर सोशल मीडियावर चर्चेला विषय झाले आहे. या ट्राउजरची डिझाइन बाजारात येत्याक्षणी चर्चेत आली. याची किंमत £40 अर्थात 3,640 रुपये आहे. 
 
हे ट्राउजर ट्रांसपेरेंट आहे आणि याला साइड पॉकेट्स देखील आहे. काही लोकांना याची डिझाइन समजत नाहीये आणि म्हणूनच सोशल मीडियावर यावर थट्टा सुरू झाली आहे.
 
यूजर्सप्रमाणे असं ट्राउजर घालून न घातल्यासारखेच आहे. मग यापेक्षा आपल्या सुंदर पाय डायरेक्ट एक्सपोज करण्यात काय वाईट असे देखील काही लोकांचे म्हणणे पडले.