शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (19:10 IST)

Watch Video मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या व मांजर विहिरीत पडले

मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या आणि मांजर दोघे विहिरीत पडले. नाशिकच्या सिन्नरमधील ही घटना असून विहिरीत एकत्र सापडल्यानंतर बिबट्या आणि मांजर आमने सामने आले. विहिरीत पडल्यामुळे बिबट्या डरकाळी फोडत होता. मात्र नंतर काय मजा आला हे व्हिडिओतून दिसनू येत आहे.
 
नंतर मांजर आणि बिबट्या या दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे.  दोघांची सुटका करण्यात आली. आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती पश्चिम नाशिक विभागाच्या उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली.