शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (17:38 IST)

रील्सच्या नादात महिला नदीत पडली, व्हिडीओ व्हायरल

social media
सध्या तरुणाई सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात काहीही करतात.सोशल मीडियावर रील्स बनवून फॉलोवर्स वाढवण्यासाठी नेटकरी काहीही करायला तयार असतात.  पण कधी कधी रील्स बनवण्याच्या नादात अपघात देखील होतात.सध्या असेच  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
या व्हिडीओ मध्ये रील्स बनवण्यासाठी एक महिला रील बनवताना चक्क नदीत पडली आहे. 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये एका बोटीवर मस्ती करताना दिसत आहे. या बोटीच्या टोकावर एक तरुणी उभी राहून रील्स बनवत उभी आहे. रील्स बनवताना तिचा पाय घसरतो आणि ती थेट नदीत पडते. 
onemoretimeibiza नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पहिले आहे. 
 
 



Edited by - Priya Dixit