गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (15:40 IST)

Viral Video बुलेटच्या आवाजाने म्हैस बिथरली, दुचाकीस्वाराला उचलून मारले

Buffalo Hit Man Viral Video
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुलेटच्या जोरदार आवाजाने भडकल्यानंतर एका म्हशीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा दिसून येत आहे. म्हशीने शिंग मारल्यानंतर तरुणाने उडी मारली आणि तो खाली पडला. यादरम्यान तेथे उपस्थित लोकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले, मात्र ही घटना कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.