1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2024 (13:52 IST)

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारमध्ये दोन निवडणूक रॅली होणार आहे. गृहमंत्री सीतामढी आणि मधुबनी लोकसभा क्षेत्र मध्ये एनडीए उमेदवार समर्थनमध्ये जनसभा करतील. लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित केल्या नंतर त्यांचा हा पाचवा बिहार दौरा आहे. यापूर्वी ते चार वेळेस बिहारला वेगेवेगळ्या ठिकाणी प्रचारासाठी येऊन गेलेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जेडीयू उमेदवार देवेश चंद्र ठाकूर यांच्या समर्थनमध्ये जनसभा करतील. तसेच मधुबनी येथे पोहचतील आणि बिसफा मध्ये रहिका प्रायमरी स्कुल ग्राऊंडमध्ये त्यांची रॅली होईल. तसेच मधुबनी लोकसभा निवडणूक मध्ये भाजप उमेदवार अशोक यादव यांच्या समर्थनमध्ये मत मागणीसाठी लोकांना आवाहन करतील. अमित शाह यापूर्वी औरंगाबाद, कटिहार, झंझारपूर, बेगुसराय आणि उजियारपूर मध्ये रॅली संबोधित केली आहे.