शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2024 (10:28 IST)

नंदिग्राममध्ये भिडले TMC-BJP वर्कर, महिला भाजप कार्यकर्तेचा मृत्यू, सात जखमी

लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्याच्या पहिले पश्चिम बंगालमधील नंदिग्राममध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला यादरम्यान यामध्ये महिला भाजप कार्यकर्तेचा मृत्यू झाला आहे तर या वादामध्ये सात कार्यकर्ते जखमी झाले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या पहिले नंदिग्राममध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला तसेच धक्काबुक्की देखील झाली. या मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तफार सात जण जखमी झाले आहे. 
 
ही घटना काल 22 मे ला रात्री नंदिग्राममध्ये सोनचुरा येथे घडली आहे. जिथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्ता मध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाले. तृणमूल कार्यकर्त्यांवर आरोप आहे की, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर धारदार शास्त्राने हल्ला केला. हे असे वाद पहिल्यादाच घडले नाही तर या ऊर्वी देखील असे प्रकरण घडले आहे. ज्यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे वर्कर्स मधील हिंसा समोर आली नसेल.