'टकाटक' प्रथमेश परबचा 'आपला हात जगन्नाथ'

takatak marathi movie
'टाईमपास' फेम प्रथमेश परबच्या नवीन चित्रपट 'टकाटक' यातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आपला हात जग्गनाथ असे या गाण्याचे बोल आहे.

'टकाटक' चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'टकाटक' या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून रितिका श्रोत्री ही नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटी येत आहे.

गाण्याला आनंद शिंदेने स्वरसाज दिला असून हे गीत जय अत्रे यांनी लिहिले आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे.अवघड वेळी नेहमी हात देतो साथ शेअर करा गाणं, 'आपला हात जगन्नाथ' पाहा संपूर्ण गाणं: Link In Bio #AaplaHaatJagannath #SongOutNow #Takatak#28June Song: Aapla Haat Jagannath Singer - Anand Shinde Music - Varun Likhate Lyricist - Jai Atre Choreographer - Rahul - Sanjeer A Film By: @milindkavde Song On: @ZeeMusicMarathi @prathameshparab @shrotriritikaofficial @abhijit.amkar @pranali.bhalerao @ajaythakur.14 @iomprakashbhatt #SujayShankarwar #RaviBahri #InderjeetSingh #DhananjaySinghMasoom #RabindraChaubey @VarunLikhate #JaiAtre @purplebullent #Vpatkefilms #GaonwalaCreation

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab) on

मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शर्नाखाली तयार होत असलेले हे चित्रपट मनोरंजक असल्याची खासी दिली जात आहे.

या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारांनी भूमिका बजावल्या आहेत. दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule Tourism
गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे, ज्यामध्ये प्राचीन ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ...

आणि रमेश पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी वकिला कडे जातो

आणि रमेश पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी वकिला कडे जातो
रमेश वकिलाला -साहेब,मला माझ्या बायकोपासून घटस्फोट पाहिजे