सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By
Last Updated : गुरूवार, 28 एप्रिल 2022 (13:46 IST)

Maharashtra Day Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

maharashtra din wishes
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... 
जय जय महाराष्ट्र माझा... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जय जय महाराष्ट्र माझा... 
गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... 
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 
मंगल देशा... 
पवित्र देशा... 
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा 
हा महाराष्ट्र देशा.... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कपाळी केशरी टिळा लावितो... 
महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... 
गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... 
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा