बसपा राज्यात २८८ जागा लढविणार
आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी २८८ जागा स्वबळावर लढविणार असल्याचे बसपाचे पदाधिकारी डॉ. सुरेश माने यांनी मुंबई पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
२८८ जागांवर बसपा उमेदवार उभे करणार आहे. या निवडणूकीसाठी कोणत्याही प्रकारचा जाहिरनामा नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच जनतेला छळले असल्याचा आरोप माने यांनी यावेळा केला. या पत्रकार परिषदेला बसपा मुंबई अध्यक्ष राजीव निपाणीकर, मुकेश कुमार आदी उपस्थित होते.

- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या