रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (16:32 IST)

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

Kashi Vishwanath
काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. महादेव येथे राहत होते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
 
Kedarnath
केदारनाथ मंदिर वर्षभरातून केवळ सहा महिन्यांसाठी उघडतं. अनेक भक्त येथील कठिण प्रवास करतात कारण येथे प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले गेले  आहे.
 
Rameshwaram
हे मंदिर दक्षिण भारताच्या रामेश्वरम येथे आहे. चार धाम प्रवास करणारे येथे दर्शना नक्की पोहचतात.
 
Mallikarjuna
हे आकर्षक स्ट्रक्चर आणि भक्तीमय वातावरणासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे. हे ब्रह्मा आणि शिवच्या मुरत्यांसाठी ओळखलं जातं.
 
Nageshwar
या मंदिरात दर्शन केल्याने भक्ताचा विष आणि धोका यापासून बचाव होतो असे मानले गेले आहे. 
 
Trimbakeshwar
गौतमी ऋषी आणि गोदावरी नदीने महादेवाकडे त्र्यबकेश्वरला आपलं घर तयार करण्याची प्रार्थना केली होते. यामुळे शिव त्र्यंबकेश्वर रूपात येथे प्रकट झाले. इतर 11  मंदिरांप्रमाणे येथील मंदिराचा आकार देखील वेगळा आहे.
 
Bhima Shankar
भीमशंकर मंदिर कुंभकर्णाच्या पुत्र भीम द्वारे बनवले गेले.
 
Grishneshwar
घृष्णेश्वर मंदिरात विशेष आहे प्रभू विष्णूंचे दशावतार, जे पूर्णपणे लाल खडकांनी बनविलेले आहे.
 
Somnath
सोमनाथ मंदिराचं सरळ संबंध प्रेमाशी आहे. चंद्र आणि दक्ष प्रजापती यांची मुलगी रोहिणी एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांच्या संबंधात समस्या येत असल्यामुळे महादेव त्या  दोघांना वाचवण्यासाठी सोमनाथ येथे प्रकट झाले.
 
Omkareshwar
येथे शिव देवांसोबत युद्ध करत असलेल्या राक्षसांना पराभूत करण्यासाठी आले होते. हे मंदिर नर्मदा नदीच्या काठी आहे.
 
Mahakaleshwar
महाकालेश्वर मंदिर भारतातील सर्वात प्रसद्धि मंदिरांपैकी आहे. महाकाळ सात 'मुक्ती-स्थली' पैकी एक आहे.
 
Vaidyanath
वैद्यनाथ मंदिर सतीच्या 52 शक्ती पीठांपैकी एक आाहे. येथे प्रभू शिव प्रकट झाले होते. येथे दर्शन घेतल्याने अनेक लोकांचे कष्ट दूर होतात.