शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

शिव पूजेसाठी शुभ दिवस आहे महाशिवरात्री, 12 नावे जपा, पुण्य मिळवा

महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला हे सर्व शक्य नसल्यास केवळ 12 नावे जपल्याने देखील पुण्य लाभेल. 
 
द्वादश नामावली...
 
* श्रीशिवशंकर द्वादश नामावली
 
ॐ सोमनाथाय नमः.
 
ॐ मल्लिकार्जुनाय नमः.
 
ॐ महाकालेश्वराय नमः.
 
ॐ ओंकारेश्वराय नमः.
 
ॐ वैद्यनाथाय नमः.
 
ॐ भीमाशंकराय नमः.
 
ॐ रामेश्वराय नमः.
 
ॐ नागेश्वराय नमः.
 
ॐ विश्वनाथाय नमः.
 
ॐ त्रयम्बकेश्वराय नमः.
 
ॐ केदारनाथाय नमः.
 
ॐ घृष्णेश्वराय नमः.
 
पुराणात वर्णित आहे की महादेवाचे 12 नावं जन्मकुंडलीच्या 12 भावांचे सुख प्रदान करतात...