शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (14:37 IST)

भगवान शिवाचे 20 प्रभावी मंत्र : यश, संतती, बढती, नोकरी, प्रेम आणि धन प्राप्तीसाठी

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ म्हणजेच शिवजींची पूजा केली जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी, यश, प्रगती, संतती, पदोन्नती, नोकरी, लग्न, प्रेम हवे असेल तर या मंत्रांचा अवश्य जप करा…. येथे तुमच्यासाठी असे 20 विशेष मंत्र प्रस्तुत केले जात आहे ज्यांचा जप केल्याने जीवनात सर्व प्रकारचे शुभ, अनुकूलता आणि प्रगती मिळेल आणि रोगराई दूर होईल.
2
0 महाशिवरात्री उत्सव विशेष मंत्र
 
1. ॐ शिवाय नम:
2. ॐ सर्वात्मने नम:
3. ॐ त्रिनेत्राय नम:
4. ॐ हराय नम:
5. ॐ इन्द्रमुखाय नम:
6. ॐ श्रीकंठाय नम:
7. ॐ वामदेवाय नम:
8. ॐ तत्पुरुषाय नम:
9. ॐ ईशानाय नम:
10. ॐ अनंतधर्माय नम:
11. ॐ ज्ञानभूताय नम:
12. ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:
13. ॐ प्रधानाय नम:
14. ॐ व्योमात्मने नम:
15. ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:
16. ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्
17. शिवाय नम:
18. ॐ आशुतोषाय नमः
19. ॐ ऐं ह्रीं शिव गौरीमय ह्रीं ऐं ॐ
20. ॐ ऐं नम: शिवाय।