मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)

गांधीजींचे आवडते भजन: त्यांच्या दैनंदिन प्रार्थनेत समाविष्ट होते, तुम्हीही वाचा

'वैष्णव जन तो तेने कहीये', हे भजन महात्मा गांधींना प्रिय होतं. 15 व्या शतकातील गुजरातच्या संत कवी नरसी मेहता यांनी रचलेले एक अत्यंत लोकप्रिय भजनआहे. वैष्णवांसाठी सर्वोत्तम आदर्श आणि दृष्टिकोन काय असावे याचे वर्णन करते. हे स्तोत्र गांधीजींच्या रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट होते.
 
भजन -
 
वैष्‍णव जण तो तेणे कहिए जे
पीर पराई जाणे रे
पर दुक्‍खे उपकार करे तोए,
मन अभिमान न आणे रे।
 
सकल लोक मा सहुने बंदे,
निंदा ना करे केणी रे,
वाछ काछ, मन निश्‍छल राखे,
जन-जन जननी तेणी रे।
समदृष्‍टी ने तृष्‍णा त्‍यागी,
परस्‍त्री जेणे मात रे,
जिहृवा थकी असत्‍य न बोले
परधन न जला हाथ रे।
मोह-माया व्‍यायी नहीं जेणे,
दृढ़ वैराग्‍य जेणे मनमा रे,
राम-नाम-शुँ ताली लागी,
सकल तीरथ जेणे तनमा रे।
 
वनलोही ने कपट रहित छे,
काम, क्रोध निवारया रे,
भने नरसिन्‍हो तेणो दर्शन
करताकुल एकोतर तारया रे।
 
वैष्णव जन तो तेने कहिये,
जे पीर पराई जाणे रे।