suvichar
✕

मकर संक्राती: तीळ स्नान केल्याने खुलेल रूप, राहाल निरोगी

Updated: बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:13 IST)
* या दिवशी खिचडी, तीळ-गूळ आणि शिजवलेल्या तांदळात गूळ आणि दूध मिसळून खाण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.
* या दिवशी स्वच्छ लाल कपड्यात गहू आणि गूळ गुंडाळून ब्राह्मण किंवा गरजू माणसाला दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
* या दिवशी तांब्याचा शिक्का किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात प्रवाहित केल्याने सूर्य दोष कमी होतो.
* या दिवशी तिळाने हवन करणे, तीळ खाऊ घालणे आणि तीळ दान केल्याने पुण्य लाभतं.
* या दिवशी हातात काळे तीळ आणि गंगाजल घेऊन संकल्प करावे आणि आपल्या चुकांसाठी महादेवाला प्रार्थना करावी.
* या दिवशी गायीला तीळ मिसळलेली खिचडी खाऊ घातल्याने शनी तसेच सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Aai Navami अविधवा नवमी २०२६ कधी? सौभाग्यवती महिलांसाठी 'श्राद्ध' करणे का आवश्यक? योग्य विधी, नियम आणि महत्त्व जाणून घ्या

सर्वपित्री अमावस्या २०२६: जाणून घ्या तिथी, स्नानादी दानाचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध विधी

Navratri 2026 विशेष ट्रेंडी, चविष्ट आणि झटपट होणारे 'मखाना-पनीर अप्पे' नक्की ट्राय करा

“विदर्भाची कुलस्वामिनी” कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर एक जागृत शक्तीपीठ

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments