मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. मणिपूर विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (17:50 IST)

Manipur Election 2022 शिवसेनेने 6 उमेदवारांची घोषणा केली

Manipur Election 2022 मणिपूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने मोठी घोषणा केली आहे ज्यात पक्षाकडून 6 उमेदवारांची घोषणा केेेली गेली आहे. 
 
2017 मध्ये मणिपूरमध्ये 4 विधानसभा जागा जिंकणारा प्रादेशिक पक्ष, नागा पीपल्स फ्रंट ने सांगितले की ते यावेळी 10 जागा लढवतील. शिवसेनेने 6 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे.

NPF ने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे उमेदवार ST प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 10 मतदारसंघातून निवडणूक लढवतील.