Wednesday, 7 October 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Manipur Assembly Election 2022
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Wed, 7 Oct 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
विधानसभा निवडणूक 2022
मणिपूर विधानसभा निवडणूक 2022
Live Update: गोवा, पंजाब आणि मणिपुर विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती
Thursday,March 10, 2022
Exit Polls 2022 : गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची स्पर्धा ,मणिपूरमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची शक्यता
Manipur Election Voting:मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी मतदान सुरू
पुढील 5 वर्षांत मणिपूरला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य बनवणार
11 कोटी शेतकऱ्यांना 6000 नव्हे तर 8000 रुपये देणार
राजनाथ सिंह यांनी इंफाळ येथील कारगिल युद्धातील शहीदांच्या घरी जेवण केले
Tuesday, February 15, 2022
CM बिरेन म्हणाले, भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल
Monday, February 14, 2022
मणिपूरमध्ये निवडणूक आयोगाने बदलल्या मतदानाच्या तारखा
Friday, February 11, 2022
स्टार प्रचारकांचे संरक्षणासाठी निवडणूक आयोगाने राज्यांना या सूचना दिल्या
Monday, February 7, 2022
Manipur Election काँग्रेसने आणखी 10 उमेदवारांची घोषणा केली
Thursday, February 3, 2022
Manipur Election काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली
Wednesday, February 2, 2022
Manipur Election 2022 शिवसेनेने 6 उमेदवारांची घोषणा केली
Tuesday, February 1, 2022
Manipur राज्यातील सर्व 60 जागांसाठी भाजपचे उमेदवार घोषित, फक्त तीन महिलांना तिकीट
Monday, January 31, 2022
मणिपूरमध्ये काँग्रेस 'आसाम मॉडेल'वर निवडणूक लढवणार, 5 पक्षांसोबत आघाडी
Friday, January 28, 2022
मणिपूरच्या लोकांना आणि माझी इच्छा आहे की AFSPA हटवा: मुख्यमंत्री एन बिरेन सिंग
Thursday, January 27, 2022
मणिपूरचे मुख्यमंत्री सिंह यांनी AFSPA संदर्भात पुन्हा केले वक्तव्य
Monday, January 24, 2022
Manipur Election 2022: निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन
Saturday, January 22, 2022
Manipur Elections 2022 पंजाबनंतर आता मणिपूरमध्ये निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Thursday, January 20, 2022
next news
नक्की वाचा
Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी
पितृपक्षाच्या (श्राद्धाच्या) महाप्रसादाचे ताट हे अत्यंत सात्विक, पारंपरिक आणि कांदा-लसूण विरहित असते. पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी या ताटात ठराविक पारंपरिक पदार्थांचा समावेश केला जातो. महाराष्ट्रीयन पितृपक्ष महाप्रसादाच्या ताटातील प्रमुख पदार्थ जाणून घ्या...
Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील
पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी, तुम्ही काही विशिष्ट वस्तू घरी आणल्या पाहिजेत. असे मानले जाते की या वस्तू घरी आणल्याने पूर्वजांकडून समाधान आणि आशीर्वाद मिळतात.
Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या
पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान या विधींना गरुड पुराणात विशेष महत्त्व दिले आहे. सामान्यतः असे दिसून येते की, पूर्वजांच्या निमित्ताने केले जाणारे हे विधी कुटुंबातील पुरुष सदस्यांकडूनच केले जातात. त्यामुळे, स्त्रिया श्राद्ध किंवा पिंडदान करू शकत नाहीत, असा एक समज रूढ झाला आहे. मात्र धार्मिक ग्रंथांमध्ये विशिष्ट परिस्थितीनुसार याबाबतीत विविध नियम सांगितले आहेत.
पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव
पितृपक्ष २०२६ राशीभविष्य: पितृपक्ष २७ सप्टेंबरला सुरू होऊन १० ऑक्टोबरला संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचा पितृपक्ष अत्यंत शुभ मानला जात आहे. हा काळ सुरू होण्यापूर्वीच, शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे बुद्धीचा कारक ग्रह 'बुध' आधीच विराजमान आहे. तूळ राशीतील शुक्र आणि बुध यांच्या या भव्य युतीमुळे 'लक्ष्मी-नारायण राजयोग' निर्माण होईल.
Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक
पितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
स्त्री भ्रूणहत्येविरोधात महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय; दोषींवर कडक कारवाईची तयारी
महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर महागर्भपात प्रतिबंधक कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, पीसीपीएनडीटी कायद्यात सुधारणा केली जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी शाळा आणि वसतिगृहांच्या अवस्थेवर अधिकाऱ्यांना दिले निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सरकारी शाळा आणि वसतिगृहांच्या दयनीय अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
LIVE: गडचिरोलीच्या कोपरशी जंगलात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली
Maharashtra Breaking News Live in Marathi : गडचिरोलीच्या कोपरशी जंगलात माओवादविरोधी कारवाईदरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून रॉकेट लाँचर, रायफल, डेटोनेटर्स, केबल वायर, मॅगझिन आणि वॉकी-टॉकीसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. जप्त केलेला हा धोकादायक माल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
माझ्यासाठी प्रत्येक एफआयआर हे एक पदक आहे, म्हणत राहुल गांधींनी केली एक मोठी घोषणा
दिल्लीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करत आहेत. मंगळवारी राहुल गांधी आणि इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. आता, राहुल गांधींनी दिल्लीत कुठे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोकणातील भातशेती संकटात? उत्पादन घटण्याची भीती; कोकणातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी
कोकणातील भातशेतीवर यंदा अस्मानी संकट ओढवल्यामुळे उत्पादनात ५०% ते ७०% पर्यंत मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जूनमधील लांबलेला पाऊस, ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाचा मोठा खंड आणि आता ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने दिलेला फटका यामुळे कोकणातील बळीराजा अडचणीत सापडला आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी खालील महत्त्वाच्या गोष्टींवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे:
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos