राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला मराठा क्रांती मोर्चाने बंदाची हाक दिली आहे. आज १०० टक्के मुंबई बंद करण्याचा मानस आहे. मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच शाळांच्या बसेसही सुरु ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून...