सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (09:46 IST)

दत्त आरती - ओंवाळूं आरती

ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओंवाळूं आरती ॥धृ.॥
तनुमनधन वाती जाळुनी । भक्ति तेल वरुती ॥१॥
स्वयंप्रकाश दीप्ति उजळुनी ॥ हरूं द्वैतभ्रांति ॥२॥
त्रिपुटीरहित सद्‌गुरु अवधूता ॥ दत्ता प्रेम चित्तीं ॥३॥(पंतमहाराज)