सिंह राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

leo tarot
Last Modified शनिवार, 11 जानेवारी 2020 (14:56 IST)
सिंह : कार्ड - The Hanged Man
सिंह राशीसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. ह्या वर्षी आपणांस नोकरीचे नवीन प्रस्ताव येतील. काही जण आपल्या कारकीर्दीत प्रगतीसाठी सहयोग करतील. नवे व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. नवे अनुबंध, नवे करार होतील. धनलाभाची स्थिती बनेल. आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे योग आहे. गुंतवणूक करू शकता. नवी संपत्ती घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतील. आपल्याला कुटुंबीयांचे सहयोग मिळेल. पुन्हा पुन्हा होणार्‍या आजारांमुळे आरोग्य बिघडेल. व्यायाम करा. निसर्गोपचार किंवा आयुर्वेद उपचारांवर लक्ष केंद्रित करा. अहंला वेळीच आळा घाला. त्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. जोडीदाराशी मनमोकळे करा. ह्या वर्षी आर्थिक पक्ष उत्तम असल्याने लाभ होईल. पुढील वाटचाल करणाऱ्यांसाठी. एकंदरीत हे वर्ष खूप छान जाणार आहे. करिअर :- नोकरीत बदलीसाठी चांगली वेळ आहे. काही नव्या संधी आणि ऑफर मिळतील. आपण आपल्या सर्जनशीलतेसह आपल्या शिखरावर असल्यामुळे नव्या नोकरीत नफा मिळाल्याने आपण सकारात्मक व्हाल.
व्यवसाय :- आपणांस आपल्या व्यवसायात लाभ मिळेल. सध्या तारे आपल्याच पक्षात आहे. आपण आपले व्यवसाय वाढवू शकाल. किंव्हा आपल्या आवडत्या उद्योगामध्ये गुंतवणूक कराल.

कुटुंब :- आपले यश आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आहे. आपली प्रगती हेच त्यांचे स्वप्न आहे आणि आपण अधिक चांगले काम करावे अशी नेहमीची इच्छा असते. कुटुंबासोबत परदेशी वारी होतील.

आरोग्य :- ह्या वर्षात सतत आजारांमुळे आपल्या आरोग्यांवर त्याचे परिणाम होईल. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी निसर्गोपचार किंवा आयुर्वेदिक उपचार करा.

प्रेम आणि वैवाहिक जीवन :- हे वर्ष सिंह राशीच्या विवाहितांसाठी चढ-उतारांचे असू शकते. जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतो. मोकळेपणाने बोलल्यास स्थिती निवळेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा. संभाषणात भूतकाळाची सावली पडू देऊ नका.

आर्थिक स्थिती :- आपणांस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. नोकरीत आणि व्यवसायात लाभ मिळेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल.
टिप :- समृद्धीसाठी आपल्या जवळ जायफळ ठेवा.
करियर मध्ये वाढ होण्यासाठी हॉक आय आणि यांग अ‍ॅक्टिवेटर घाला.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव ...

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...
आज दर्श अवस आहे. हिंदू शास्त्रात ही शुभ मानली जाते. या अमावास्येला श्राद्ध अमावस्या पण ...

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

श्रीशिवशंकर द्वादश नामावली
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला ...

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...