Festival Posters

सिंह राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

शनिवार, 11 जानेवारी 2020 (14:56 IST)
सिंह : कार्ड - The Hanged Man
सिंह राशीसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. ह्या वर्षी आपणांस नोकरीचे नवीन प्रस्ताव येतील. काही जण आपल्या कारकीर्दीत प्रगतीसाठी सहयोग करतील. नवे व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. नवे अनुबंध, नवे करार होतील. धनलाभाची स्थिती बनेल. आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे योग आहे. गुंतवणूक करू शकता. नवी संपत्ती घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतील. आपल्याला कुटुंबीयांचे सहयोग मिळेल. पुन्हा पुन्हा होणार्‍या आजारांमुळे आरोग्य बिघडेल. व्यायाम करा. निसर्गोपचार किंवा आयुर्वेद उपचारांवर लक्ष केंद्रित करा. अहंला वेळीच आळा घाला. त्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. जोडीदाराशी मनमोकळे करा. ह्या वर्षी आर्थिक पक्ष उत्तम असल्याने लाभ होईल. पुढील वाटचाल करणाऱ्यांसाठी. एकंदरीत हे वर्ष खूप छान जाणार आहे.

करिअर :- नोकरीत बदलीसाठी चांगली वेळ आहे. काही नव्या संधी आणि ऑफर मिळतील. आपण आपल्या सर्जनशीलतेसह आपल्या शिखरावर असल्यामुळे नव्या नोकरीत नफा मिळाल्याने आपण सकारात्मक व्हाल.
 
व्यवसाय :- आपणांस आपल्या व्यवसायात लाभ मिळेल. सध्या तारे आपल्याच पक्षात आहे. आपण आपले व्यवसाय वाढवू शकाल. किंव्हा आपल्या आवडत्या उद्योगामध्ये गुंतवणूक कराल. 
 
कुटुंब :- आपले यश आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आहे. आपली प्रगती हेच त्यांचे स्वप्न आहे आणि आपण अधिक चांगले काम करावे अशी नेहमीची इच्छा असते. कुटुंबासोबत परदेशी वारी होतील.
 
आरोग्य :- ह्या वर्षात सतत आजारांमुळे आपल्या आरोग्यांवर त्याचे परिणाम होईल. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी निसर्गोपचार किंवा आयुर्वेदिक उपचार करा.   
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- हे वर्ष सिंह राशीच्या विवाहितांसाठी चढ-उतारांचे असू शकते. जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतो. मोकळेपणाने बोलल्यास स्थिती निवळेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा. संभाषणात भूतकाळाची सावली पडू देऊ नका.
 
आर्थिक स्थिती :- आपणांस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. नोकरीत आणि व्यवसायात लाभ मिळेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल.
 
टिप :- समृद्धीसाठी आपल्या जवळ जायफळ ठेवा. 
करियर मध्ये वाढ होण्यासाठी हॉक आय आणि यांग अ‍ॅक्टिवेटर घाला.

सर्व पहा

Nirjala Ekadashi 2026 Wishes in Marathi निर्जला एकादशी शुभेच्छा मराठी संदेश

मंगळवारी लाल रंगाचे कपडे का घालावेत? जाणून घ्या यामागचे शास्त्र, पूजा पद्धत आणि महत्त्व

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments