गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (14:42 IST)

वर्ष 2020 मध्ये जाणून घेऊ या कधी वाजणार सनई चौघडे

वर्ष 2020 लग्न समारंभासाठी कोणते योग्य काळ मुहूर्त आहे. जाणून घेऊ या. कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहे.  
 
हे शुभ मुहूर्त आहेत. जानेवारीत 10 शुभ दिवस आहेत, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 5, मे मध्ये 11, जूनमध्ये 7, जुलैमध्ये 16 आणि ऑगस्टमध्ये 13.
या महिन्यांत हे दिवस चांगले असतील
जानेवारी --------- 15, 16, 17, 18, 19, 20, 26, 29, 30 आणि 31
फेब्रुवारी --------- 1, 3, 4, 9, 10, 11, 14, 15, 16, 25, 26, 27 आणि 28
मार्च ----------- 10, 11 आणि 12
एप्रिल ---------- 15, 16, 17, 26 आणि 27
मे ------------- 1, 2, 3, 4, 5, 6, 12, 17, 18, 19 आणि 24
जून ------------ 15, 16, 25, 26, 27, 29 आणि 30
जुलै ----------- 1, 2, 6, 7, 8, 12, 13, 14, 17, 23, 25, 26, 27, 28, 29 आणि 30
ऑगस्ट ---------- 3, 4, 7, 8, 13, 20, 21, 22, 23, 24, 25, 30 आणि 31
सप्टेंबर ---------- या महिन्यात लग्नाची एकही तिथी नाही. 
ऑक्टोबर --------- 19, 20, 21, 24, 25, 28, 29, 30 आणि 31
नोव्हेंबर ----------- 2, 3, 9, 12, 17, 18, 20, 21, 22, 25, 27 आणि 30
डिसेंबर ----------- 7, 9 आणि 10