शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (08:40 IST)

Beauty Oils : त्वचेच्या चमकचा सुवासाशी संबंध आहे जाणून घ्या माहिती

सुवासाचा इतिहास खूप जुना आहे.राजा महाराजांच्या काळापासून वेगवेगळे प्रकारचे अत्तर आणि सुवासाचे वर्णन केले जात आहे. केसर,गुलाब,मोगरा,चमेली,चंदन,आणि लोबान हे केवळ मनाच्या मनोरंजनासाठीच नव्हे तर या द्वारे रोगांचा उपचार देखील करत असे.
आजच्या आधुनिक काळात त्याच प्राचीन उपचार पद्धती अवलंबवत आहे.काही सुवासिक तेलांची माहिती इथे देत आहोत.चला जाणून घेऊ या.
 
फेशिअल ऑइल -
सामान्य त्वचेसाठी - बेंझोनींन,गाजर,केशर,लोबान किंवा गंधरस, सिप्रेस, जिरॅनियम,चमेली, लव्हेंडर, लिंबू, मार्जोटम, संत्री, पामारोझ, पचौली, पेपरमिंट,पेट्टी ग्रेन,रोझमेरी, यांग-यांग. 
 
कोरडी त्वचा-बेंझोनिन, गाजर, केशर, जिरॅनियम, हीसोप, लेमन, नेरोली, पामरोझ,पेचोली, गुलाब, रोझमेरी, चंदन.
 
रुक्ष त्वचा-गाजर,जिरॅनियम,लव्हेंडर.
 
आद्र त्वचा - गाजर, सिप्रेस, जिरॅनियम, हिसोप, लव्हेंडर, लेमन, पामरोझ, पेचोली, गुलाब आणि चंदन.
 
संवेदनशील त्वचा - गाजर, केशर,जिरॅनियम,लव्हेंडर.
 
असामान्य त्वचा - गाजर,केशर,लोबान ,जिरॅनियम, हिसोप, जुनिपर, लव्हेंडर, लेमन, पेचोली,पामरोझ,चंदन.
 
बॉडी ऑइल- 
 
कोरडी त्वचा- बेंझोनिन, पामरोझ, पेचोली, गाजर,जिरॅनियम, पेट्टी ग्रैन, लव्हेंडर,कुसुम,गुलाब,चंदन.
 
चिकट त्वचा-लव्हेंडर,संत्री ,लिंबू,कापूर,नेरोली ,यांग-यांग बर्गामोट.
 
सामान्य त्वचेसाठी -पामरोझ,गाजर,जिरॅनियम,लव्हेंडर,कुसुम,चमेली, नेरोली,यांगयांग,लोबान,चंदन, पेचोली.
 
असामान्य त्वचेसाठी - जिरॅनियम, लव्हेंडर, कुसुम, कापूर, निलगिरी, थाईम,गंधरस .
 
संवेदनशील त्वचा -जिरॅनियम,लव्हेंडर,कुसुम.

या सर्व सुवासिक तेलांचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत.चमकत्या त्वचेचे गुपित देखील या मध्ये दडलेले आहेत.