Daily Horoscope
✕

केसगळतीवर फायदेशीर जास्वंद

Updated: शनिवार, 3 मार्च 2018 (16:44 IST)

पुढे वाचा केसांसाठी जास्वंद...  

* थोड्याश्या पाण्यात 5-6 जास्वंदीची फुलं 2 मिनिटे उकळून त्या पाण्याने केस धुवा. हे कंडिशनरचे काम करेल.
 
* पाव लीटर खोबरेल तेलात 10 जास्वंदीची फुलं, मेथीदाणा उकळून घ्या. 8 ते 10 तास असेच ठेवून मग तेल गाळून घ्या. हे तेल लावल्याने केस दाट होतात आणि काळे राहण्यास मदत होते.


 
* जास्वंदीच्या पाकळ्यांचा बारीक केलेला चोथा केसांच्या मुळांना लावून दोन तासाने केस धुतल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.
 
पुढे वाचा त्वचेसाठी जास्वंद...

सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वस्थ आणि टवटवीत दिसण्यासाठी जास्वंदीच्या पाकळ्यांची पेस्ट, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4-5 थेंब व्हिटामिन ई तेलाचे आणि 1 चमचा दूध मिसळून लेप तयार करा आणि 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा.


सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पार्टीसाठी ५ सोपे आणि मसालेदार स्टार्टर्स बनवा, पाहुण्यांना नक्कीच आवडतील

रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वीच्या या ६ सवयी बदलून पाहा

LLM फॅमिली लॉमध्ये करिअर करण्याची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस आणि पगार जाणून घ्या

पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा ५-स्टेप फेशियल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

प्रेरणादायी कथा : सुखी जीवनाचा मार्ग

पुढील लेख
Show comments