Daily Horoscope
✕

केसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स

Updated: बुधवार, 13 डिसेंबर 2017 (11:37 IST)
* हिवाळ्यात मेंदी लावताना त्यात काही लवंगा पिसून टाका. सर्दीपासून बचाव होईल.
* सर्दीचा त्रास असल्यास मेंदीत तेल, चहा किंवा कॉफी मिसळा. आवळा चूर्ण, बीट ज्यूस, दालचिनी, अक्रोड असे पदार्थही मिसळू शकता.

* ग्रे हेअर्सपासून बचावासाठी मेंदीत एक कापूर आणि एक चमचा मेथी पावडर मिसळा.
 
* दोन चमचे संतर्‍याच्या रसात दोन चमचे मेंदी पावडर मिसळा आणि शेपूंनंतर केसांना लावून दहा मिनिटाने धुऊन टाका.
* केसांना रंगवायचे असेल तर मेंदी दोन चमचे चहाचं पाणी मिसळा.
 
* खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मुलांना नाश्त्यासाठी टेस्टी आणि झटपट Avocado Toast Recipe

खोटे बोलणाऱ्या पोपटाला मिळाली अनोखी शिकवण; मुलांसाठी बोधकथा

Dehydration Signs पाणी कमी प्यायल्याने शरीराला मिळणारे संकेत कोणते? त्यावर सोपे उपाय जाणून घ्या

सकाळी हवाय नॅचरल ग्लो? मग रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' गोष्टी!

बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम

पुढील लेख
Show comments