1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
  4. Haldi Glycerine Pack for shiny skin

त्वचेला चमकदार करण्यासाठी ग्लिसरीन आणि हळद

साहित्य
अर्धा किंवा एक चमचा ग्लिसरीन
एक चिमूटभर हळद
एक चमचा मध
 
वापरण्याची पद्धत
ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुऊन घ्या.
आठवड्यातून एकदा हे वापरणे योग्य ठरेल.
 
हे कसे कार्य करते?
ग्लिसरीन आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्वचेला चमकदार करण्यात मदत करतं.
पुढील लेख
कोरोना व्हायरस लक्षण आणि निदान