शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (15:19 IST)

गव्हाच्या पीठामुळे चेहर्‍यावर कांती येऊ शकते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा

साहित्य:-
गव्हाचे पीठ एक चमचा
दोन चमचे तिळाचे तेल
एक चमचा हळद
 
वापरण्याची पद्धत
एका भांड्यात गव्हाचे पीठ, तिळाचे तेल आणि हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
आपल्याला आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावण्याने चेहऱ्यावर कांती येते.
 
हे कसे कार्य  करते?
 
गव्हाचे पीठ चेहर्‍यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते.