रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

पुन्हा बांगड्या भरायला सुरू करा, आरोग्यासाठी फायदेशीर

शरीरावर दागिने घालण्याचा आपलं महत्त्व आहे सर्व दागिन्यांचे आपआपले फायदे आहे. आरोग्यासाठी बांगड्या घालणे किती फायदेशीर आहे हे जाणून घ्या: 
 
1 थकवा
बांगड्या घातल्याने महिलांना थकवा जाणवत नाही. तसंच बांगड्यांमुळे प्रसव दरम्यान होणार्‍या वेदना सहन करण्याची शक्ती देखील मिळते.
 
2 रक्त प्रवाह
काम करताना जेव्हा बांगड्या हाताच्या मनगट्यांना घासल्या जातात त्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतं.
 
3 हार्मोन्सचे संतुलन
महिलांचं शरीर पुरुषांच्या तुलनेत संवेदनशील असतं आणि त्यांच्या शरीरात हार्मोन्सची पातळी जलद गतीने बदल असते. बांगड्या घातल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
 
4 मानसिक संतुलन
बांगड्या घातल्याने मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत मिळते असे मानले गेले आहे.