कच्च दूध लावल्याचे फायदे जाणून घ्या

beauty
Last Modified बुधवार, 31 मार्च 2021 (08:10 IST)
जुन्या काळात कच्च दूध वाढविण्यासाठी वापरले जात होते. आता बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य वाढविण्याच्या वस्तू वापरल्या जातात. या महागड्या सौंदर्य उत्पादनाचा वापर करून देखील बऱ्याच लोकांना त्वचेशी निगडित समस्या उद्भवतात.त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी कच्च्या दुधासारख्या घरगुती गोष्टी वापरून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

चेहऱ्यावर कच्च दूध का लावावे -
कच्च्या दुधात दुग्धशर्करा, प्रथिने, चरबी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-ए, बी -12, डी आणि झिंक आढळतात. झोपेच्या वेळी ते लावल्याने रक्ताभिसरण वाढते. परिणामी, दुधात आढळणारे पोषक त्वचेत शोषले जातात. यामुळे त्वचेचे व्यवस्थितरित्या मॉइश्चरायझेशन होते.

* कच्च्या दुधात मीठ मिसळून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो. हे एक चांगले स्क्रब म्हणून कार्य करते आणि ब्लॅकहेड्स काढून टाकते.

*कच्च्या दुधात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि सॅच्युरेटेड फॅट असते. चेहऱ्यावर लावल्याने वाढत्या वयाचे परिणाम दिसून येत नाही.

* कच्च्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते.चेहऱ्यावर ओलावा टिकून राहण्यासाठी दररोज हे लावल्याने फायदा होतो.

* डोळ्यात जळजळ होत असल्यास, कच्च्या थंड दुधात कापूस भिजवून पिळून डोळ्यावर ठेवा.असं केल्याने डोळ्याची जळजळ दूर होईल. कच्च दूध ओठांना लावणे देखील फायदेशीर आहे.

* कच्च दूध टोनर म्हणून वापरू इच्छित असल्यास कापसाच्या बोळ्याने कच्च दूध घेऊन चेहऱ्यावर लावा.क्लिन्जर म्हणून वापरण्यासाठी चेहऱ्यावर लावून हळुवार हाताने मॉलिश करा.

यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना
जास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर
साहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
आपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या
उन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...