शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (10:07 IST)

बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन मधील फरक जाणून घ्या

body loshn ani body oil madhil farak janun ghya बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन beauty tips in marathi webdunia
मुली त्वचेच्या काळजी बद्दल खूप सजग असतात त्वचेच्या कोरडेपणा ला दूर करण्यासाठी बॉडी लोशन किंवा बॉडी ऑइल वापरतात आपल्याला हे माहीत आहे की दोघांमध्ये काय फरक आहे आणि ते केव्हा आणि कसे वापरावे आपण एकाच वेळी दोन्ही वापरू शकता? चला तर मग जाणून घेऊ या काय फरक आहे ते. 
 
बॉडी लोशन आणि बॉडी ऑइल -
हे दोन्ही त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात. ज्यांना पुरळ आणि मुरुमांचा त्रास आहे ते बॉडी ऑइल वापरू शकतात, बॉडी लोशन हे त्वचेनुसार वापरतात. एकाच वेळी दोन्ही वापरू नका.  
 
बॉडी ऑइल लावण्याची पद्धत - अंघोळीच्या नंतर बॉडी ऑइल लावा कारण हे ओल्या त्वचेवर पाणी लॉक करतो या मुळे त्वचा रुक्ष होत नाही. आणि जास्तीचे तेल देखील दिसत नाही. हे त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवतो.  
 
बॉडी लोशन लावण्याची पद्धत- 
जर त्वचा कोरडी आहे  तर अंघोळी नंतर बॉडी लोशन वापरावे. हे त्वचेच्या कोरडेपणाला दूर करून आद्रता अवरोधित करते. बॉडी ऑइल पेक्षा बॉडीलोशन अधिक प्रभावी मानले जाते.कारण या मध्ये तेल आणि पाणी दोन्ही असतात. 
 
 
लोशन आणि ऑइल दोन्ही मध्ये चांगले काय ?
 
दोघांचे ही त्यांचे फायदे आहे. त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर बॉडीलोशन वापरा, जर आपण त्वचेला टोन आणि चमकदार बनवू इच्छिता तर बॉडी ऑइल वापरा.