Tulsi Face packs: तुळशीचे झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरगुती उपचारांमध्ये तुळस खूप उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुळस आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहजपणे दूर करू शकते. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे त्वचेच्या अनेक...