deepawali
✕

केसांसाठी रामबाण आहे शिकाकाई नक्की वापरा

Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (00:05 IST)
 
साहित्य- 2 मोठे चमचे शिकाकाई,2 मोठे चमचे आवळा पूड,1 मोठा चमचा रीठा पूड,पाणी गरजेप्रमाणे.
कृती -हे बनविण्यासाठी शिकाकाई मध्ये आवळा आणि रीठापूड मिसळा.ही पूड गरम पाण्यात घालून पेस्ट बनवा ही पेस्ट केसांना लावा.1 -2 तास तसेच ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.या मुळे आपले केस चमकदार आणि सुंदर होतील.
 
* शिकाकाई वापरण्याचे फायदे-
* शिकाकाई केसांच्या वाढी साठी चांगले आहे.या मध्ये अँटीऑक्सीडेंट भरपूर आहे जे फ्री रेडिकल्सशी लढण्यात मदत करते.
* दोन तोंडी केस शिकाकाई वापरल्याने नाहीसे होतात.
* हे केसांना तुटण्यापासून रोखतात आणि केसांना मजबूत करतात. 
* केसांची चमक वाढवते.
* केसातील कोंड्याला दूर करते.
* स्कॅल्पसाठी चांगले आहे. या मध्ये अँटी फंगल आणि अँटी बेक्टेरियल गुणधर्म आहे .जे स्कॅल्प शी संबंधित समस्यांना दूर करून स्कॅल्प मध्ये रक्त प्रवाह चांगला करते.
* केसांना पांढरे होण्यापासून रोखते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य का धोक्यात येते? समजून घ्या प्रमुख कारणे

शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावे? प्रमाण आणि कृती जाणून घ्या

दिवाळी फराळाचे नियोजन कसे करावे? ५ दिवसांत पूर्ण होईल तयारीचे सोपे वेळापत्रक

पाहुणे अचानक घरी आले तर १० मिनिटांत काय बनवावे? चहा आणि स्नॅक्सचे ५ पर्याय

स्वयंपाकघरातील तेलकट डाग आणि चिकटपणा घालवण्यासाठी सोप्या स्वच्छता टिप्स

पुढील लेख
Show comments