शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

शाईनी चेहर्‍यासाठी टोमॅटो वापरा आणि फरक पहा

चेहर्‍यावर घासा टोमॅटो, चमक पहा


आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळा. चेहर्‍यावर लावून पाच मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.