1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

पावसाचे पाणी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर

use rain water for beauty
अनेक लोकांना पावसात भिजायला आवडतं. सुरुवातीचा पाऊस सोडला तर पावसाचे पाणी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घ्या लाभ:


या पाण्याने पेडीक्योर केल्याने पायाच्या भेगांपासून मुक्ती मिळते.