हे माहीत आहे का?
* सतत दोन आठवडे झोप काढली नाही तर जीवदेखील जाऊ शकतो.
* डाव्या कुशीवर झोपणार्या लोकांना जास्त भीतिदायक स्वप्न पडतात.
* गडद रंगाचे डोळे असणारे चांगले खेळाडू असतात तसेच हलक्या रंगाचे डोळे असणारे योजना आखण्यात माहीर असतात.
* जर एका खोलीत 20 लोकं आहे तर त्यातून दोन लोकांची जन्मतारीख समान असण्याची शक्यता 50 टक्के असते.
* आपसात बोलताना जे लोकं हाताचा जास्त वापर करतात ते प्रतिभावान आणि आत्मविश्वासी असतात.
* पैशांना हात लावण्याने दुखणे कमी होते आणि एकाकीपणाची जाणीव देखील कमी होते.