रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

चमत्कारिक लोटा दूर करेल आपली समस्या

लाल पुस्तकात प्रत्येक प्रकाराची समस्या दूर करण्याचे अचूक उपाय सांगण्यात आले आहे.
एक उपाय असा आहे जे आपण अमलात आणू शकता.
 
जर आपण जीवनात कोणत्याही प्रकाराचा मा‍नसिक त्रास सहन करत असाल तर हा उपाय अचूक ठरेल. याव्यतिरिक्त इतर समस्याही दूर होतील.
एका तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात जरासे लाल चंदन मिसळावे.
आता हा लोटा झोपताना आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे.
सकाळी उठून सर्वात आधी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे.
घरात कुंड्यात तुळस किंवा इतर कोणतेही झाड लागलेले असेल तर त्याला ही हे जल चढवू शकता.

हा उपाय 43 दिवसापर्यंत करायचा आहे. हळू-हळू आपली समस्या दूर होऊन जाईल.