पेट्रोलसह डिझेल भडकले; महागाईमुळे जनता त्रस्त

petrol
नवी दिल्ली| wd| Last Modified मंगळवार, 1 जुलै 2014 (10:22 IST)
इराकमधील गृहयुद्धाची झळ भारतीय जनतेला बसली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलसह डिझेल महागले. महागाईने आधीच त्रस्त असलेली जनता आता पेट्रोलचे दर वाढल्याने चांगलीच होरपळली आहे. रेल्वे भाडेवाढ, भाजीपाला महागला आहे. त्यात मोदी सरकारने चांगले दिवसांचे स्वप्न दाखवले होते. परंतु आता ही वाढ करून संपूर्ण देशवासियांच्या अपेक्षाभंग केल्याचा प्रतिक्रिया समाजातून उमटू लागल्या आहेत.

पेट्रोलच्या दरामध्ये प्रतिलिटर 1 रुपया 69 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर 50 पैसे दर वाढ करण्‍यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्‍यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसल्यामुळे
इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.


विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या काळात महागाई नियंत्रणात होती. मात्र मोदी सरकारला सत्तेत येऊन 34 दिवसांत 34 पैशानेही महागाई कमी झाली नाही. उलट महागाई वाढत असल्याची टीका कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

तामिळनाडूमधील नोकियाच्या ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना,प्लान्ट

तामिळनाडूमधील नोकियाच्या ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना,प्लान्ट बंद
तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथील मोबाईल बनवणाऱ्या प्रसिद्ध नोकिया कंपनीच्या ...

आदिवासी बांधवांना दिलासा, वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात ...

आदिवासी बांधवांना दिलासा, वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची ...

LIC ने सादर केली संशोधित PMVVY योजना, बदल जाणून घ्या

LIC ने सादर केली संशोधित PMVVY योजना, बदल जाणून घ्या
भारतीय जीवन महामंडळाने LIC ने संशोधित पंतप्रधान वय वंदन योजना (PMVVY) सादर केली. या ...

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी अशी दिली आश्वासने

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी अशी दिली आश्वासने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ...

करोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवा

करोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवा
करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-पीसीार (the real-time polymerase chain reaction) चाचणीसाठी ...