'रिलायन्स' सहा हजार कर्मचार्‍यांची कपात करणार

reliance
कोलकाता| wd| Last Modified सोमवार, 7 जुलै 2014 (15:53 IST)
रिलायन्स कम्युनिकेशन जुलैअखेर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांची कपात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशनने 37 टक्के कर्मचारी कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे. कॉस्ट कटिंग आणि नफा वाढवण्यासाठी कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी लवकरच दोन सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत मोठा व्यवहार करणार आहे. आपला बीपीओ आउटसोर्स करणे तसेच सर्व्हिस ऑपरेशन्स शेअर करण्‍यासाठी 700 कोटी रुपयांचे व्यवहार करणार आहे. या मोठ्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवण्‍याचा न‍िर्णय कंपनीने घेतला आहे. यात आरकॉमच्या कॉल सेंटर ऑपरेशन्स तसेच शेअर्ड सर्व्हिसेस टीमचे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आउटसोर्सिंग डील निश्चित झाल्यानंतर
सहा हजार कर्मचार्‍यांना दोन्ही थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये पाठवले जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. बीपीओ आणि शेअर्ड सर्व्हिस बिझनेसमधून कंपनीला अपेक्षीत नफा होत नसून त्यामुळे त्याला कंपनीन आउटसोर्स करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच


बीपीओ आणि शेअर्ड सर्विसेसला आउटसोर्स केल्याने कंपनीला सुमारे 200 कोटी
रूपयांचा नफा होईल.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल ...