1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

ICICIची पॉलिसी आता पोस्टातून!

PR
PR
आयसीआयसीआय प्रुडेंसियल लाइफ इन्शुरन्स कंपनी व भारतीय डाक विभाग यांच्यात करार झाला असून आगामी काळात आयसीआयसीआयची पॉलिसी डाकघरातून मिळणार आहे.

सुरवातील ही सेवा पश्चिम बंगालमध्ये सुरू केली जाईल, असे पश्चिम बंगाल इंडिया पोस्टचे मुख्य डाकपाल रामेश्वरी हांडा यांनी सांगितले. राज्यातील 47 मुख्य डाक कार्यालयातून आयसीआयसीआय प्रुडेंसियल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी वितरीत केल्या जाणार आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा