IDBI चा टाटा मोटर्सशी करार
आयडीबीआय बँकेने टाटा मोटर्सशी नुकताच एक करार केला आहे. कंपनीच्या उत्पादनांसाठी बँक कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार करारानुसार बँक देशात टाटा मोटर्सच्या सर्व उत्पादनांसाठी कर्ज देणार आहे. टाटा मोटर्ससाठी बँकेने खास योजनाही सुरू केली आहे. या करारात बँक आणि कंपनी दोघांचाही फायदा होणार आहे.