JCB चा स्टेट बँकेशी करार
आर्थिक मदतीसाठी जेसीबीने भारतीय स्टेट बँकेशी करार केला आहे. या करारावर बँक आणि जेसीबीच्या अधिकाऱ्यांनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार स्टेट बँक जेसीबीला नवीन उपकरणं विकत घेण्यासाठी 11.75 टक्के व्याज दराने कर्ज देणार आहे.
बँकेने आतापर्यंत कंपनीला 237 मशीन्स विकत घेण्यासाठी कर्ज दिले असून, यापुढेही हा करार करण्यास बँक उत्सुक असेल असे मत बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.