1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

NIIT चा हिताचीशी करार

NIIT चा हिताचीशी करार
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील एनआयआयटी टेक्नॉजिजने क्लाउड कंप्युटिंग सेवेसाठी जपानी कंपनी हिताचीशी करार केला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार हिताची कंपनीला क्लाउड कंप्युटिंगची सेवा पुरवणार असून, कंपनी याचे संचलन करणार आहे.

आगामी वर्षभराच्या कालावधीत याचे संचलन सुरू करण्यात येणार असल्याचे एनआयआयटीने स्पष्ट केले आहे.
About Writer
वार्ता