PNB नवीन शाखा सुरू करणार
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने झारखंडमध्ये आगामी वर्षभरात 15 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार या भागात नवीन एटिएम केंद्रही सुरू केली जाणार आहेत. राज्यात दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी कर्ज देण्यात येणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.