शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (11:48 IST)

9 हजारापेक्षा कमी किमतीत मिळत आहे 20 हजार वाले LED TV, 32 इंच आहे साइज

Amazon Great Indian Festival Sale ची सुरुवात झाली आहे. ही सेल 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये बर्‍याच प्रॉडक्ट्सवर शानदार ऑफर्स मिळत आहे. स्मार्टफोन, एलईडी टीव्ही, कपडे, माइक्रोवेव इत्यादींवर डिस्काउंट मिळत आहे.   
 
अमेझॉन सेलमधून जर तुम्ही एलईडी टीव्ही विकत घेण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला बरीच सूट मिळणार आहे. या सेलमध्ये किमान 20 हजार रुपयांच्या किमतीचे एलईडी टीव्ही 9 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. या एलईडी टीव्हीच्या कंपनीचे नाव BPL आहे आणि टीव्हीची स्क्रीन 32 इंच एवढी असेल.  
 
32 इंचीची एलईडी टीव्ही फक्त 8990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय जर तुम्ही 40 इंचीचा एलईडी टीव्ही विकत घेण्याचे मन बनवत असाल तर तुम्हाला 16990 रुपये खर्च करावे लागणार आहे आणि 43 इंचीच्या एलईडी टीव्हीची किंमत फक्त 15,990 रुपये आहे.   
 
अमेझॉनच्या या सेलमध्ये रेडमी वाय 2 वर डिस्काउंट देण्यात येत आहे. 13499 रुपयांच्या एमआयपीसोबत येणारा हा फोन ग्राहकांना फक्त 10999 रुपयांमध्ये मिळू शकतो. त्याशिवाय एमआय बेंड 1998 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.